संशोधन लेख
(संशोधन लेख पाहण्यासाठी संशोधन लेखाच्या शीर्षकावर क्लिक अथवा टच करा.)
यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या साहित्याविषयी
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांचा उल्लेख राजकीय व्यक्तिमत्व असा होतो. असे असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वात लेखनाचे महत्त्वपूर्ण अंग होते. विशेषत: त्यांनी लिहिलेल्या कृष्णाकाठ या आत्मचरित्रातून व ऋणानुबंध या लेखसंग्रहातून याचा प्रत्यय येतो. यशवंतराव चव्हाण यांनी दिर्घकाळ महाराष्ट्र व भारतीय राजकारणावर प्रभाव सोडत असताना आपल्या लेखन, भाषण व संवादशैलीने जनमाणसाशी नाते जोडले होते. त्यांची साहित्यविषयक जाण प्रगल्भ होती. मराठीसह इतर अनेक भाषांतील अभिजात साहित्याशी त्यांचा परिचय होता. दिवसाकाठी कोणत्या ना कोणत्या प्रहरी वाचन करणे हे त्यांच्या व्यक्तित्वाचे अंग होते. या सर्व व्यक्तित्व अंगांचा विचार करून यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या व्यक्तिमत्व आणि साहित्यविषयक विचारांचा मागोवा समीक्षेच्या अंगाने प्रस्तुत विभागामध्ये घेतला आहे.
मुस्लिमांच्या मराठी लेखनाविषयी
स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्याची कक्षा विविध अंगानी रूंदावली. समाजातील
अनेक घटक आपल्या भावना साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करू लागले. यामध्ये मुस्लीम लेखकांचाही समावेश होतो. साधारणपणे
1960 नंतरच्या काळात मुस्लिमांचे लेखन सुरू उपलब्ध आहे. यामध्ये कथा, कविता, कादंबरी,
आत्मचरित्रे, वैचारिक लेखन यांचा समावेश आहे.
तुलनेने मुस्लीम लेखकांची संख्या कमी असली तरी त्यांनी केलेले लेखन सकस
व दर्जेदार आहे. अशा या महत्त्वपूर्ण साहित्यप्रवाहाच्या अनुषंगाने
समीक्षात्मक लेखनाचा समावेश या विभागामध्ये केला आहे. या अंतर्गत
मुस्लीम लेखकांच्या कथा, कादंबरी, कविता
आदी साहित्यप्रकारांचा वेध घेतला आहे.
१५) मुस्लिमांचे मराठी साहित्य
१९) इंधन मधील संस्कृती संघर्ष
२७) मुस्लीम आत्मचरित्रे
मराठी मुस्लिमांची आत्मचरित्रे
मी मुस्लिमांच्या आत्मचरित्रांच्या अनुषंगाने समीक्षात्मक मांडणी केली आहे. या अंतर्गत मुस्लीम स्त्री-पुरूष आत्मचरित्रांचा अभ्यास केला असून यामध्ये आत्मचरित्राचे स्वरूप, मांडणी, प्रेरणा, भाषा, अनुभव आदि बाबींचा समीक्षात्मक अंगाने विचार करण्यात आला आहे.
१) मुस्लिमांची मराठी अनुवादित आत्मचरित्रे
२) इंडिया विन्स
फ्रिडम : मौलाना अबुल कलाम आझाद
३) रोझेस इन डिसेंबर - जस्टीस एम. सी. छगला
५) दीवारों के बीच (भाग -1) - निदा
फाजली
६) दीवारों के बाहर (भाग - 2) - निदा
फाजली
७) विंग्ज ऑफ फायर - एपीजे अब्दुल कलाम
८) शेर-ए-काश्मीर - शेख अब्दुल्ला
९) अम्मी : लेटर टू ए डेमोक्रटिक मदर - सईद मिर्झा
१०) अ लिव्हिंग फेथ - डॉ. असगर अली
इंजिनियर
११) कागजी है पैरहन - इस्मत चुगताई
१२) स्ट्रेंजर टू हिस्ट्री - आतिश तसीर
अन्य लेखन साहित्य
No comments:
Post a Comment